आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG... चिंच, आवळा नव्हे, या कडू पदार्थाचे लागले करीनाला डोहाळे! वाचून बसेल धक्का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री करीना कपूर खान हिच्याकडे गोड बातमी असून ती येत्या डिसेंबर महिन्यांत आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार असल्याचे तिच्या चाहत्यांना ठाऊक आहे. करीना आई होणार असल्याचे समजल्यापासून तिच्या डाएट ते डोहाळ्यांपर्यंत अनेक गोष्टींची चर्चा आहे. करीना अलीकडेच आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरसोबत एका चॅटशोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने प्रेग्नेंसीच्या काळात कशाचे डोहाळे लागले हे सांगितले, इतकेच नाही तर तिने यावेळी तिचे खाण्यावरचे प्रेम, भारतीय खाद्यपदार्थांमधील तिचे डाएट अशा अनेक गोष्टींचा उलगडा केला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, कशाचे लागले करीनाला डोहाळे, प्रेग्नेंसीच्या काळात कसा आहे तिचा आहार आणि बरंच काही...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...