आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयटम गर्ल राखीचा आज Happy Birthday, हे आहे तिचे खरे नाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनाला येईल ते बोलणारी अॅक्ट्रेस-आयटम गर्ल म्हणजे राखी सावंत. नेहमी काही तरी नवीन करण्याची इच्छा असलेली राखी सावंत काही ना काही कारणाने मीडियाच्या चर्चेत राहाते. आज (25 नोव्हेंबर 1978) राखी सावंतचा वाढदिवस आहे. राखीने तिच्या आयटम नंबरने सर्वांची मने जिंकली आहेत. राखीचे खरे नाव नीरु भेदा आहे. कॉलेज शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने मॉडलिंग सुरु केले. राखीने 'अग्निचक्र' फिल्ममधून अभिनयाला सुरुवात केली. अभिनयाच विशेष यश मिळाले नाही तेव्हा राखीने आयटम नंबर्सकडे मोर्चा वळवला. फिल्मशिवाय रियालिटी शो 'बिग बॉस' आणि 'राखी का स्वयंवर' मधूनही ती चर्चेत होती. फिल्मी करिअरसोबतच राखीने राजकारणातही हातपाय मारण्याचा प्रयत्न केला. तिने स्वतःचा पक्ष स्थापन करण्यापासून दुसऱ्या पक्षातही काम केले. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या महिला विंगची ती अध्यक्षही होती.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, राखीचे काही फोटोज्... 

बातम्या आणखी आहेत...