आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्किन कॅन्सरचा सामना करतोय हा अॅक्टर, डॉक्टरांनी सांगितली \'फोर्थ स्टेज\', मुलाने दिला दुजोरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - अॅक्टर आणि थिएटर आर्टिस्ट टॉम ऑल्टर बोन कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी लढा देत आहे. वृत्तानुसार त्यांच्या मुलाने त्यांना स्किन कॅन्सर असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांची तब्येत खराब झाली होती. त्यानंतर त्यांनी स्टेश शोदेखिल रद्द केला होता. त्यानंतर ते आजारी राहू लागले. एका आठवड्यापूर्वी त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

फोर्थ स्टेजचा कॅन्सर.. 
मुंबईच्या सैफी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर सोमवारी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना कॅन्सर असून तोही चौथ्या स्टेजचा असल्याची माहिती देण्यात आली. 67 वर्षांच्या टॉम यांना स्क्वॉमस सेल कार्सिनोमा नावाचा कॅन्सर आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यातच त्यांची तब्येत बिघडल्याने शो रद्द करावा लागला होता. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, टॉम यांच्याशी संबंधित काही बाबी... 
 
बातम्या आणखी आहेत...