आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटीमेट सीन्सनंतर आता मॅगझिनच्या कव्हरवर दिसणार ऐश-रणबीरची Hot केमिस्ट्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅगझिनच्या कव्हरवर ऐश्वर्या-रणबीर, दुस-या फोटोत प्रमोशनल फोटोशूटमधील ऐश्वर्या-रणबीरची सिझलिंग केमिस्ट्री - Divya Marathi
मॅगझिनच्या कव्हरवर ऐश्वर्या-रणबीर, दुस-या फोटोत प्रमोशनल फोटोशूटमधील ऐश्वर्या-रणबीरची सिझलिंग केमिस्ट्री
मुंबईः करण जोहर दिग्दर्शित 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी अलीकडेच एक हॉट प्रमोशनल फोटोशूट केले आहे. फिल्मफेअर या प्रसिद्ध मॅगझिनच्या नोव्हेंबर महिन्याच्या अंकावर दोघांचा हा हॉट अंदाज बघायला मिळणारेय. या फोटोजमध्ये ऐश्वर्या-रणबीरची सिझलिंग केमिस्ट्रीवरुन नजरच हटणार नाही. कव्हर फोटोत ऐश्वर्या व्हाइट टॉपमध्ये तर रणबीर व्हाइट शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसतोय.

इंटीमेट सीन्समुळे चर्चेत आहे दोघे...
रणबीर आणि ऐश्वर्या या सिनेमातील स्टीमी सीन्समध्ये चर्चेत आहेत. मात्र सेन्सॉर बोर्डाने सिनेमातील दोघांच्या काही सीन्सवर कात्री चालवली आहे. रिपोर्ट्सनुसार, स्वतः ऐश्वर्याने करण जोहरला सिनेमात जास्तीत जास्त इंटीमेट सीन्स टाकण्याचा सल्ला दिला होता. यामुळे बच्चन कुटुंबीयांच्या नाराजीला ऐश्वर्याला सामोरे जावे लागले होते. आता फिल्मफेअर मॅगझिनच्या कव्हरपेजवरील रणबीर-ऐश्वर्याचा हा हॉट अंदाज बघून बच्चन कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया येणार, हे बघावे लागणारेय. ये दिल है मुश्किल हा सिनेमा येत्या 28 ऑक्टोबर रोजी रिलीज होतोय.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, रणबीर-ऐश्वर्याच्या फोटोशूटसोबतच 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेामतील दोघांची हॉट केमिस्ट्रीची खास झलक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...