आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 10 Highest Earning Actresses On Box Office In 2015

2015: दीपिकाच्या सिनेमांनी कमावले 323 कोटी, कतरिना टॉप अॅक्ट्रेसेसच्या यादीतून आऊट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दीपिका पदुकोण 30 वर्षांची झाली आहे. यावर्षी अद्याप तिच्याकडे एकही सिनेमा नाहीये. परंतु 2015विषयी बोलायचे झाले तर इंडिअन बॉक्स ऑफिसवर तिच्या सिनेमांनी सर्वाधिक कमाई केली आहे. दीपिकाचे 2015मध्ये तीन सिनेमे रिलीज झालेत. या तीन सिनेमांनी जवळपास 323 कोटींची कमाई केली आहे.
टॉप अॅक्ट्रेसेसच्या यादीतून कतरिना कैफ आऊट...
आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत करीना कपूर, प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, श्रुती हासन, कंगना रनोट, काजोल, कृती सेनन, जॅकलीन फर्नांडीस, अनुष्का शर्मा आणि श्रद्धा कपूर यांची नावे सामील आहेत. या यादीत कतरिना कैफ स्वत:चे स्थान निर्माण करू शकली नाहीये. कतरिनाचा 'फँटम' हा एकमेव सिनेमा 2015मध्ये रिलीज झाला. हा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर केवळ 54 कोटींचा बिझनेस केला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोणत्या अभिनेत्रीने किती सिनेमे दिले आणि बॉक्स ऑफिस किती होती त्यांची कमाई...