आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 10 Highest Opening Weekend Films Of Bollywood

Top10@1st weekend: 'प्रेम रतन...' बनला आतापर्यंतचा Highest Grosser सिनेमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सलमान खान स्टारर 'प्रेम रतन धन पायो' सिनेमाने सुरुवातीच्या 4 दिवसांत 129.77 कोटींचे कलेक्शन केले आहे. शाहरुख खानच्या सिनेमाला पछाडत PRDP वीकेंडचा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड सिनेमा ठरला आहे.
12 नोव्हेंबरला रिलीज झालेल्या या सिनेमाने गुरुवारी (12 नोव्हेंबर) 40.35 कोटी, शुक्रवारी (13 नोव्हेंबर) 31.05 कोटी, शनिवारी (14 नोव्हेंबर) 30.07 कोटी आणि रविवारी (15 नोव्हेंबर) 28.30 कोटींचे कलेक्शन केले आहे. वीकेंडपर्यंत सिनेमाचे वर्ल्डवाइड कलेक्शन 250 कोटी झाले.

प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे सलमान-सोनम स्टारर हा फॅमिली एंटरटेनर पहिल्याच आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. यापूर्वी हा किताब शाहरुख खान-दीपिका पदुकोणच्या 'हॅप्पू न्यू इअर' सिनेमाच्या नावे होता. या सिनेमाने वीकेंडला 108.86 कोटींचा बिझनेस केला होता.
या रिपोर्टमधून divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे, बॉलिवूडच्या आतापर्यंतच्या टॉप-१० हाएस्ट वीकेंड कलेक्शन करणा-या सिनेमांविषयी... पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या...