आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

7 दिवसांत \'रुस्तम\'ला 127% चा फायदा, या आहेत 5 Most Profitable Films

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता अक्षय कुमारच्या अलीकडेच रिलीज झालेल्या 'रुस्तम' या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरु आहे. तिकिटबारीवर सिनेमा जबरदस्त कमाई करतोय. टीनू सुरेश देसाई दिग्दर्शित या सिनेमाने रिलीजच्या अवघ्या सात दिवसांतच भारतीय बॉक्स ऑफिसवर आपला निर्मिती खर्च वसूल केला आहे. इतकेच नाही तर 127% चा फायदा सिनेमा झाला असून वर्षाच्या टॉप 5 मोस्ट प्रॉफिटेबल मुव्हीजमध्ये सिनेमाच्या नावाचा समावेश झाला आहे. अशी राहिली 'रुस्तम'ची कमाई...
दिवस कमाईचा आकडा
शुक्रवार (12 ऑगस्ट) 14 कोटी रुपये
शनिवार (13 ऑगस्ट) 16 कोटी रुपये
रविवार (14 ऑगस्ट) 20 कोटी रुपये
सोमवार (15 ऑगस्ट) 18 कोटी रुपये
मंगळवार (16 ऑगस्ट) 8 कोटी रुपये
बुधवार (17 ऑगस्ट) 6 कोटी रुपये
गुरुवार (18 ऑगस्ट) 9 कोटी रुपये
एकुण 91 कोटी रुपये

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या इतर 4 मोस्ट प्रॉफिटेबल मुव्हीजविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...