आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

TOP 5 NEWS: सलमानने गर्लफ्रेंडबरोबर घेतली दलाई लामांची भेट, रणबीरच्या ग्रहांची होणार शांती!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये दररोज काही तरी हॅपनिंग घडत असतात. अशाच 5 मोठ्या हॅपनिंगची माहिती आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून देत आहोत..  
 
सलमानने गर्लफ्रेंड लुलियाबरोबर घेतली दलाई लामांची भेट 
सलमान खान काही दिवसांपूर्वीच कबीर खानचा चित्रपट \'ट्यूबलाइट\'च्या शूटिंगसाठी लडाखमध्ये होता. या चित्रपटात एक चायनीज अभिनेत्री असून तिने चित्रीकरणाचा सलमानबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने बराच वादंग झाला होता. दरम्यान, या शूटिंगच्या दरम्यान सलमान खान आपली गर्लफ्रेंड लुलियाला बरोबर घेऊन दलाई लामा यांना भेटला. लडाखमधील एका हॉस्पिटललाही त्याने भेट दिली. हृदयाचा आजार असलेल्या मुलांबरोबरही त्याने बराच वेळ घातला. सलमान अभिनीत ट्यूबलाइटच्या लडाखमधील चित्रीकरणाचे सत्र आता संपले आहे. 

पुढे वाचा, ऋषी- नीतूला करायचीय रणबीरच्या ग्रहांची शांती... 
बातम्या आणखी आहेत...