आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TOP NEWS : रितेश देशमुख राजकारणात येणार? तर जाड होण्याची नवाजला गरज वाटत नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः रितेश देशमुख आणि नवाजुद्दीन सिद्दीकी)
राजकारणाशी रितेश देशमुखचे जुने नाते आहे. रितेशचे वडील स्व. विलासराव देशमुख यांनी 1974 मध्ये बाभळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. शिवाय मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात अवजड उद्योग सार्वजनिक उपक्रम खात्याचे ते मंत्री होते. राजकारणात प्रवेश करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रितेशने सांगितले की, सध्या माझे संपूर्ण लक्ष अॅक्टिंगवर आहे. मी राजकारणात जाणारच नाही, हे मी म्हणत नाही. राजकारणाचे मला पहिल्यापासूनच आकर्षण आहे. मात्र, त्या क्षेत्रात उतरण्याची गडबडदेखील मी करणार नाही.'
बॉलिवूडमधील आणखी काही महत्त्वाच्या न्यूज पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या...
पुढे वाचा, जाड होण्याची नवाजला गरज वाटत नाही....