आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत भोजपुरी सिनेसृष्‍टीतील आयटम गर्ल्स, परिस्थितीमुळे कमी रुपयांत करतात काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- देशात भोजपुरी सिनेमांची एक वेगळी क्रेझ आहे. बॉलिवूडप्रमाणे काही भोजपुरी सिनेमे रग्गड कमाई करतात. या सिनेमांमध्ये आयटम गर्ल्स असतात. पण, आयटम गर्ल्सला सिनेमात‍ अत्यंत कमी मानधनात काम करावे लागते. बॉलिवूड अॅक्ट्रेस जिथे 10 ते 15 कोटी रुपये घेतात, तिथे भोजपुरी अॅक्ट्रेसला मोठ्या मुश्लिकने 4 ते 5 लाख मिळतात.

आयटम गर्लविना भोजपुरी सिनेमा अपूर्ण...
मनोज तिवारी, रवी किशन व पवन सिंह सिनेमात काम करण्‍यासाठी 40 ते 50 लाख रुपये घेतात. तर त्यांच्यासोबत काम करणार्‍या अॅक्ट्रेसला 5 ते 6 पटीने कमी मानधन मिळते. इमोशनल सीन ते आयटम नंबरचा तडका देण्याची सर्व जबाबदारी अॅक्ट्रेसवरच असते. आयटम गर्लविना भोजपुरी सिनेमा अपूर्ण मानला जातो.

पुढील स्लाइड्स वाचा, किती कमी मानधनात भोजपुरी सिनेमात काम करतात या ग्लॅमरस अॅक्ट्रेस....
बातम्या आणखी आहेत...