आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोजपुरीतील टॉप अॅक्ट्रेस; जाणून घ्या, एका फिल्मसाठी किती घेतात मानधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- देशात भोजपुरी सिनेमांची एक वेगळी क्रेझ आहे. बॉलिवूडप्रमाणे काही भोजपुरी सिनेमे रग्गड कमाई करतात. भोजपुरी स्टार दिनेश लाल यादव व अॅक्ट्रेस आम्रपाल दूबे हिचा 'निरहुआ' सिनेमा 10 जूनला रिलीज होत आहे.

आम्रपाली एका सिनेमासाठी 7 ते 9 लाख रुपये मानधन घेते. मानधन घेण्यात आम्रपाली टॉपवर आहे. आम्रपाली यूपीमधील गोरखपूरमधील राहाणारी आहे.

सिनेमांमध्ये आयटम गर्ल्स असतात. पण, आयटम गर्ल्सला सिनेमात‍ अत्यंत कमी मानधनात काम करावे लागते. बॉलिवूड अॅक्ट्रेस जिथे 10 ते 15 कोटी रुपये घेतात, तिथे भोजपुरी अॅक्ट्रेसला मोठ्या मुश्लिकने 4 ते 5 लाख मिळतात.

जाणून घ्या, भोजपुरीतील कोणती अॅक्ट्रेस किती घेत मानधन?
- आम्रपाली भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीची स्टार अॅक्ट्रेस आहे.
- अल्पावधीत तिने भोजपुरी प्रेक्षकांमध्ये स्वत:चा ठसा उमटवलाय.
- 2014 मध्ये आम्रपालीने भोजपुरी सिनेमात पदार्पण केले होते.
- 'निरहुआ हिंदुस्तानी'मध्ये ती पहिल्यांदा झळकली होती. दिनेश लाल यादव हा तिचा को-स्टार होता.
- आम्रपाली व दिनेशने ’निरहुआ हिंदुस्तानी’, ‘पाटणा से पाकिस्तान‘, ‘निरहुआ रिक्षावाला-2’ व ‘राजा बाबू’ सारखे सिनेमे साकारले आहेत.

पुढील स्लाइड्स वाचा, किती मानधनात काम करतात या भोजपुरीतील ग्लॅमरस अॅक्ट्रेस...
बातम्या आणखी आहेत...