आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Trade Buzz: Prem Ratan Dhan Payo Might Not Run Into Profits

Trade Buzz: प्रॉफिटमध्ये नाही सलमानचा 'प्रेम रतन धन पायो', जाणून घ्या कारणे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 2015 मधील बहूप्रतिक्षित चित्रपट म्हणून ओळखला जाणारा सलमान खान आणि सोनम कपूर स्टारर चित्रपट 'प्रेम रतन धन पायो' 12 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. तब्बल 16 वर्षांनंतर पुन्हा एकदा सलमान खान आणि राजश्री प्रोडक्शनची केमेस्ट्री पाहाण्यासाठी प्रेक्षक आतूर झाले होते. त्यांची ही इच्छा यंदाच्या दिवाळीला पूर्ण झाली.

पहिल्याच दिवशी बनवला रेकॉर्ड
चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेल्या जबरदस्त रिस्पॉन्स आणि सलमान खानच्या पॉप्यूलॅरीटीला पाहाता या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई केली. प्रदर्शनापूर्वी ट्रेड अॅनालिस्ट अमोद मेहराने dainikbhaskar.comसोबत संवाद साधला होता तेव्हा ते म्हणाले होते की, हा चित्रपट पहिल्या दिवशी 40 कोटी रुपयांपर्यंक कमावेल. आणि झाले सुध्दा असेच. या चित्रपटाने पहिल्या दिवशीच 40.35 कोटी रुपये कमावून अनेक रेकॉर्ड्स तोडले. 'प्रेम रतन धन पायो' च्या माध्यमातून सलमानने त्याचा स्वतःचा चित्रपट 'बजरंगी भाईजान' आणि आमिर खान स्टारर 'पीके' चा रेकॉर्ड तोडला. यापूर्वी 'बजरंगी भाईजान' ने जवळपास 30 कोटी, तर 'पीके' पहिल्या दिवशी 26.63 कोटी रुपये कमावले होते.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, का प्रॉफीटमध्ये नाही सलमान खानचा 'प्रेम रतन धन पायो'?