आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगूनच्या Trailer मध्ये दिसले कंगनाचे Bold Scene, मिळाले एक कोटीहून अधिक Views

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशाल भारद्वाज यांच्या आगामी रंगून चित्रपटाबाबत सध्या सगळीकडे चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला एक कोटीपेक्षा अधिक लोकांनी पसंती दाखवली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील म्हणजेच ब्रिटीश काळातील कथेवर आधारित या चित्रपटामध्ये कंगना रनोट, शाहीद कपूर आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कंगना रनोटचा सुरुवातीला स्टंट वूमनचा लूक पाहायला मिळतो. त्यानंतर मात्र सैफ आणि शाहीद दोघांबरोबरही तिचे बोल्ड सीन दाखवण्यात आले आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, रंगूनच्या ट्रेलरमधील काही स्क्रीनशॉट्स अखेरच्या स्लाइड्वर पाहा चित्रपटाचे Trailer...
 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...