आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Trailer Out! Akshay Kumar’S Airlift Will Make You Proud To Be An Indian

'एयरलिफ्ट'चा Trailer out, 21 तासांत 8 लाख लोकांनी पाहिला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षय कुमार-निमृत कौर स्टारर 'एअरलिफ्ट' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमाची कहाणी 1990-91मध्ये ईराक-कुवैतमध्ये झालेल्या युध्दानंतर तिथे अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्याच्या मिशनवर आधारित आहे.
सिनेमा अक्षयच्या पात्राभोवती गुंफलेले आहे. तो कुवैतमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास मदत करतो. अक्षयने शनिवारी (2 जानेवारी) सोशल नेटवर्किंग साइटवर सिनेमाचा ट्रेलर आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला होता. हा ट्रेलर 21 तासांत तब्बल 8 लाख लोकांनी पाहिला.
राजकृष्णा मेनन दिग्दर्शित हा सिनेमा 22 जानेवारीला रिलीज होत आहे.
वर क्लिक करून पाहा सिनेमाचा ट्रेलर...