आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Trailer: Chirag Malhotra & Pranay Pachauri Starrer 'Time Out'

TRAILER OUT: तरुणांना आकर्षित करेल 'टाइम आउट'ची कहाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिग्दर्शक रिखिल बहादुरचा 'टाइन आऊट' सिनेमा दोन भाऊ गौरव (चिराग मल्होत्रा) आणि मिहिर (प्रणय पचौरी)ची कहाणी आहे. अलीकडेच रिलीज झालेल्या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दोन भावांच्या आयुष्यात होणारी हालचाल दाखवण्यात आली आहे.
हा सिनेमा विशेषत: यंगस्टार्स आणि टीनएजर्सला आकर्षित करणारा आहे. कहाणीचा प्लॉट शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांवर आधारित आहे. यांचे पहिले प्रधान्य मैत्री, आनंद, धमाल-मस्ती आणि प्रेमाला आहे.
चिराग मल्होत्रा, प्रणय पचौरी सानया आरोरा, आदित्य जैन स्टारर हा सिनेमा 25 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. सिनेमा व्हायकॉम 18 मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे.