आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमेडी आणि कन्फ्यूजनने भरलेला \'हाऊसफुल- 3\'चा TRAILER रिलीज, 100 शहरांत झाला रिलीज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा... - Divya Marathi
व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा...
मुंबई: अक्षय कुमारने 'हाऊसफुल 3'चा ट्रेलर टि्वटरवर रिलीज केला आहे टि्वट करून त्याने लिहिले, 'And the house just got 3 times madder, funnier and fuller! Here's the #HouseFull3Trailer! Enjoy :)' जवळपास साडे तीन मिनिटांचा हा ट्रेलर कॉमेडी आणि कन्फ्यूजनने भरलेला आहे. बोमन ईराणीने जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखरी आणि लीसा हेडनच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. तसेच, अक्षय कुमार-जॅकलीन फर्नांडिसच्या, अभिषेक बच्चन नर्गिस फाखरीच्या तर रितेश देशमुख लीसा हेडनच्या प्रेमात बुडाले आहेत. 'हाऊसफुल' सीरिजचा या तिस-या सिनेमाचा दिग्दर्शक फरहाद आणि साजिद आहे. कॉमेडी आणि रोमान्सने भरलेला हा सिनेमा 3 जूनला रिलीज होणार आहे.
देशातील 100 शहरांत हा ट्रेलर रिलीज करणअयात आला. जवळजवळ 50 हजार लोकांनी हा ट्रेलर एकावेळी पाहिला. बी आणि सी टायरच्या शहरांमध्ये मोठ्या स्क्रिनवर ट्रेलर रिलीज झाला. ग्लालियर, कोटा, उदयपूर, रायपूर, राजकोट, सूरत, नाशिक, पटना, गया, रांची, जमशेदपूर आणि बनारस या शहरांचा यामध्ये समावेश आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून फोटोंमधून पाहा 'हाऊसफुल- 3'च्या ट्रेलरची झलक....