मुंबई: धर्मा प्रॉडक्शन्सचा 'कपूर एंड सन्स' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आलिया भट, सिध्दार्थ मल्होत्रा, फवाद खान स्टारर या सिनेमाची कहाणी कौटुंबिक समस्या आणि लव्ह-ट्रँगलवर आधारित आहे. आलिया दोन स्टार्समध्ये अडकलेली दिसते. सिनेमात ऋषी कपूर, रजत कपूर आणि रतना पाठक शाहसुध्दा महत्वाच्या भूमिकेत आहेत. दिग्दर्शक शकुन बत्राचा हा सिनेमा येत्या 18 मार्चला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून छायाचित्रांच्या माध्यामातून पाहा 'कपूर एंड सन्स'च्या ट्रेलरची झलक...