आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांका चोप्राने परिधान केलेल्या सर्वात लांब कोटवर नेटिझन्सचे चिमटे, असे केले Troll

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावर ड्रेसमुळे प्रियांकाची अशा प्रकारे खिल्ली उडवली जात आहे. - Divya Marathi
सोशल मीडियावर ड्रेसमुळे प्रियांकाची अशा प्रकारे खिल्ली उडवली जात आहे.
एंटरटेनमेंट डेस्क - मेट गाला 2017 मध्ये प्रियांचा चोप्राने परिधान केलेल्या ड्रेसवरून सोशल मीडियावर तिची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. प्रियाकाने इव्हेंटमध्ये परिधान केलेल्या ड्रेसमुळे तिला ट्विटरवर ट्रोल केले जात आहे. न्यूयॉर्कमध्ये होत असलेल्या या इव्हेंटमध्ये प्रियंकाने राल्फ लॉरेनने डिझाइन केलेला ट्रेंच कोट परिधान केला होता. प्रियांकाने हा कोट परिधान करून जगातील सर्वात लांब ट्रेंच कोट परिधान केल्याचा विक्रम केल्याच्याही बातम्या आल्या. पण प्रियांकाची या ड्रेसमुळे सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. यूजर्स प्रियांकाच्या या ड्रेसवर विविध प्रकारचे जोक्स करत आहेत. 
 
पुढील 11 स्लाइड्सवर पाहा, सोशल मीडियावर यूझर्सने प्रियांकाची ड्रेसवरून कशाप्रकारे खिल्ली उडवली जात आहे..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...