आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tushar & Aftab Promoting Their Film Kyaa Kool Hain Hum 3

आफताबने उलगडले रहस्य, पोर्न फिल्म पाहताना पकडल्या गेला होता तुषार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुषार कपूर-आफताब शिवदासानी - Divya Marathi
तुषार कपूर-आफताब शिवदासानी
अलीकडेच तुषार कपूर आणि आफताब शिवदासानीने 'क्या कुल है हम' सिनेमाच्या प्रमोशननिमित्त divyamarathi.com टीमसोबत बातचीत केली. यादरम्यान दोघांनी सिनेमाविषयी गप्पा मारल्या आणि पर्सनल लाइफविषयी काही रंजक गोष्टीही सांगितल्या.
सोपे नाहीये पोर्न स्टार होणे...
या सिनेमात तुषार आणि आफताब पोर्न स्टारच्या भूमिकेत दिसणार आहेत. तुषारचे म्हणणे आहे, की पोर्न स्टार बनने सोपे नाहीये आणि त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
‘क्या कूल है हम टॉवेल’
मुलाखतीदरम्यान दोघे टॉवेलमध्ये दिसले. त्याला दोघांनी 'क्या कुल है हम टॉवेल' नाव दिले. आफताबने आपल्या पात्राचा खुलासा करताना सांगितले, की रॉकी आणि कन्हैया मजबूरीत पोर्न स्टार बनतात, कारण त्यांना दुसरे काम मिळत नाही.
बहिणीने पकडली होती तुषारची चोरी...
मुलाखतीदरम्यान आफताबने तुषारची पोल खोलली आणि सांगितले, की एकदा त्याच्या बहिणीने (एकता कपूर) त्याला पोर्न फिल्म पाहताना पकडले होते. तुषारने सांगितले, की जर कधी एखादा अॅडल्ड सिनेमा बनवला तर त्यात कृष्णा अभिषेकला मुख्य भूमिकेत घेईल.
मंदाना इज दीवा...
सिनेमाची मुख्य अभिनेत्री मंदाना करिमी सध्या 'बिग बॉस'च्या घरात असल्याचे सिनेमाच्या प्रमोशनची धुरा या दोन्ही अभिनेत्यांच्या खांद्यावर आहे. मंदानाची प्रशंसा करून म्हणतात, आम्ही तिला 'कूल हिरोइन'चा टॅग दिला आहे.
पोस्टर केले रिक्रिएट...
या मुलाखतीत दोघे मस्तीच्या मूडमध्ये दिसले आणि त्यांनी आपल्या सिनेमाचे पोस्टरसुध्दा रिक्रिएट केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा तुषार आणि आफताबचे काही फोटो...