आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई एवढ्याच स्टाइलिश आहेत या 6 टीव्ही अॅक्ट्रेसेसच्या मुली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे पुजा बेदीची मुलगी आलियाचे इन्स्टाग्राम अकाऊंट. - Divya Marathi
स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे पुजा बेदीची मुलगी आलियाचे इन्स्टाग्राम अकाऊंट.
मुंबई - टीव्हीवर 2012 मध्ये अखेरची झळकल्यानंतर पुजा बेदी सध्या टीव्ही शोजपासून दूर आहे. पुजा सध्या लाईमलाईटपासून दूर असली तरी तिची मुलगी आलिया नेहमी चर्चेत असते. ती चर्चेत असण्यामागे कारण आहे, तिचा स्टायलिश अंदाज. आलिया सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह आहे. ती नेहमी इन्स्टाग्रामवर बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते. ते पाहून तिही तिच्या आई सारखीच स्टायलिश आहे, हे म्हणणे वावगे ठरणार नाही. 

3 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स.. 
पुजाची स्टायलिश मुलगी आलिया नेहमी इन्स्टाग्रामवर मित्रांबरोबर पार्टीजचे आणि बिकिनी फोटो पोस्ट करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे 3 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. पुजा बेदी आणि फरहान इब्राहीम फर्निचरवाला यांची मुलगी आलियाचा जन्म 1997 मध्ये झाला होता. ती फॅशन इंडस्ट्रीमध्ये ओळख तयार करत असून रुपेरी पदड्यावर पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. आलिया 2011 मध्ये सोनी इंटरनॅशनल चॅनलच्या रियालिटी शोमध्ये सहभागी झाली होती. यात ती आईबरोबर कंटेस्टंट म्हणून राहिली होती. पण फक्त आलियाच तिच्या आईसारखी ग्लॅमरस आहे असे नाही. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अॅक्ट्रेसेस आहेत, ज्या त्यांच्या आईसारख्या स्टायलिश आहेत. 

आईएवढ्याच स्टायलिश असलेल्या टीव्ही इंडस्ट्रीतील 5 अॅक्ट्रेसेसबाबत जाणून घ्या, पुढील स्लाइड्सद्वारे...

 
बातम्या आणखी आहेत...