आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार वर्षांची झाली अक्षयची मुलगी नितारा, असा सेलिब्रेट केला B'day

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निताराबरोबर तिच्या वाढदिवशी एन्जॉय करताना अक्षय कुमार. - Divya Marathi
निताराबरोबर तिच्या वाढदिवशी एन्जॉय करताना अक्षय कुमार.
मुंबई - अक्षय कुमारची मुलगी नितारा 4 वर्षांची झाली आहे. अक्षय आणि ट्विंकल खन्नाने मुलीचा वाढदिवस वेगळ्या प्रकारे साजरा केला. त्यांनी सेलिब्रेशनचे फोटोही सोशल मीडियावर अपलोड केले. यात एका बाथटबमध्ये अक्षय पोहत आहे आणि नितारा त्याच्या पाठिवरून सफर करत असल्याचे पाहायला मिळाले. निताराने तिच्या वडिलांना मगर बनवले असे ट्विंकलने या फोटोबरोबर लिहिले. अक्षयनेही एक फोटो शेअर केला आणि लिहिले. कधी ती मला मगर बनवते तर कधी काही पण तिची एक स्माइल पाहून सर्व काही सार्थक झाल्यासारखे वाटते.

पुढील स्लाइडवर पाहा बर्थडे सेलिब्रेशनचा अक्षयने शेअर केलेला फोटो आणि त्यानंतर पाहा निताराबरोबरचे अक्षय आणि ट्विंकलचे इतर PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...