आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Twitter Lashes Out At Anushka Sharma For Posting Kalam

कलामांचे नाव लिहिताना दोनदा चुकली अनुष्का, युजर्सने घेतला समाचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर फेसबुक आणि ट्विटर या सोशल साइट्सवर त्यांना अनेक प्रसिद्ध व्यक्तीमत्वांनी श्रद्धांजली अर्पण केली. बॉलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्मानेही त्यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र, दोन ट्विटमध्येही अनुष्का कलामांच्या नावाचा बरोबर उल्लेख करु शकली नाही. तिसऱ्या ट्विटमध्ये तिने तिची चूक सुधारली, मात्र तोपर्यंत फार उशिर झाला होता. सोशल मीडिया यूजर्सच्या टीकेचा तिला सामना करावा लागला.
प्रथम लिहिले 'ABJ Kalam Azad'
अनुष्काने डॉ. कलामांना श्रद्धांजली वाहाताना आपल्या ट्विटमध्ये APJ Abdul Kalam लिहिण्याऐवजी 'ABJ Kalam Azad' लिहिले. त्यानंतर सोशल मीडिया युजर्सने लिहिले, की अनुष्काला एवढ्या दिग्गज व्यक्तिमत्त्वाबद्दलही माहिती असू नये ? अनुष्काला चूक लक्षात आल्यानतंर तिने ट्विट डिलीट केले.

दुसऱ्यांदा लिहिले ‘APJ Kalam Azad’
पहिली चूक लपवण्यासाठी ट्विट डिलिट करुन अनुष्काने दुसरे ट्विट लिहिले. त्यात तिने कलामांचा उल्लेख ‘APJ Kalam Azad’ असा केला. त्यावरुनही तिला युजर्सच्या टीकेचे धनी व्हावे लागले. अनुष्काने हे ट्विट देखील डिलिट केले.
तिसऱ्यांदा लिहिले बरोबर नाव
तिसऱ्या ट्विटमध्ये अनुष्काने डॉ. कलामांचे बरोबर नाव लिहिले.
@AnushkaSharma: Very sad to hear about the passing of APJ Abdul Kalam. Loss of an inspiring visionary and a wonderful soul .May his soul RIP.
अनुष्कावर सोशल मीडिया युजर्सनी निशाणा साधला
@BeingTeJan
@AnushkaSharma: You only focus on VIRAT KOHLI. Shame that it took u 3 attempts to write APJ Abdul Kalam's name properly on twitter.

@EngineeRoholic
@AnushkaSharma third time ? That's what Abdul Kalam Azaad was all about.. Hard word and dedication.. You will get success eventually

@bibhu3170
@BeingTeJan @AnushkaSharma #imvkohli Kapde utaar ke heroine bangayee, former president ka naam bhi thik se pata nahi. LOLLLLL

@kiran_george
@AnushkaSharma @aliaa08: now that we got a new winner alia can take some rest

@shaswat49
@AnushkaSharma do even know who was he and what he did for our Country ? #shamefulactress! pic.twitter.com/rWfpZxKZR0

@amimoutusi
@shaswat49 @AnushkaSharma ..Anushka. ...Please stop tweeting about the person whom you don't know..be enlightened! #Shameful