आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'उडता पंजाब'चा ट्रेलर रिलीज, शिवीगाळ करताना दिसले शाहिद-आलिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'उडता पंजाब'च्या ट्रेलरमध्ये शाहिद कपूर आणि आलिया भट - Divya Marathi
'उडता पंजाब'च्या ट्रेलरमध्ये शाहिद कपूर आणि आलिया भट
मुंबई: 'उडता पंजाब' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये दिसतेय, की सिनेमाची कहाणी पंजाबच्या सर्वात मोठी समस्या ड्रग अॅडिक्शन आणि तस्करीवर प्रकाश टाकणारी आहे. शाहिद कपूरने सिनेमात रॉकस्टार टोनी सिंहची भूमिका साकारली असून तो ड्रग घेतो आणि लोकांना शिवीगाळ करतो.
आलिया भटनेसुध्दा केली शिवीगाळ...
आलिया भटने एका बिहरी तरुणी आणि दिलजीत दोसांझने पोलिस अधिका-याची भूमिका साकारली आहे. या दोन्ही स्टार्सनेसुध्दा शिवीगाळ केल्याचे दिसते. करीन कपूरचे पात्र ड्रग तस्करीच्या विरोधात लढताना दिसते. अभिषेक चौबेच्या दिग्दर्शनात बनलेला हा सिनेमा 17 जूनला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाचव्या स्लाइडवर पाहा सिनेमाचा ट्रेलर आणि स्टार्सचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...