आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाहुबली\'च्या \'भल्लालदेव\'ने केले आहे दोन साऊथ अभिनेत्रींना डेट, या आहेत त्याच्याबद्दल रंजक गोष्टी..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टॉल, डार्क, हँडसम या संकल्पनेत फिट बसणारा अभिनेता राणा डुग्गुबाती त्याच्या 'बाहुबली' चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेने हिट झाला आहे. चित्रपटातील नायक 'बाहुबली'पेक्षा तो कुठेच कमी दिसत नाही. चित्रपटातील भुमिकेसाठी राणाने सलग पाच वर्षे स्वतःवर मेहनत घेतली आहे.
 
आजपर्यंत 'बाहुबली' अभिनेता प्रभासविषयी आपण बऱ्याच ठिकाणी वाचले असेल पण आज खलनायक राणाविषयी माहिती घेऊन आलो आहोत, खास तुमच्यासाठी..
 
पुढच्या  स्लाईडवर पाहा,  भल्लालदेव राणाच्या आयुष्यातील 28 रंजक गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...