आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कजिनच्या लग्नात 40 किलो वजनी साडीत पोहोचली ही अॅक्ट्रेस, तयार करण्यासाठी लागले इतके महिने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उर्वशी रौतेला सध्या तिच्या कजिनच्या लग्नासाठी डेहरादूनमध्ये आहे. लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत, त्यामध्ये उर्वशी एक हेवीवेट साडीमध्ये दिसते. एका रिपोर्टनुसार या साडीचे वजन 40 किलो आहे. एवढ्या मोठ्या वजनाची ही साडी तयार करण्यासाठी सात महिने लागले होते. 

 

उर्वशी अपकमिंग सिनेमा 'हेट स्टोरी-4' मध्ये दिसणार आहे, याचे शुटिंग पूर्ण झाले आहे. या फिल्मबद्दल तिने नुकतेच म्हटले आहे, की ही माझ्या करिअरमधील पहिली अशी फिल्म आहे ज्यामध्ये मी वुमन सेंटरिक रोल केला आहे. ही फिल्म होळी दरम्यान रिलीज होणार आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, उर्वशीचा हेट स्टोरीमधील अंदाज... 

बातम्या आणखी आहेत...