आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Oops moment झाल्याचे या अॅक्ट्रेसला कळलेच नाही, असे क्लिक करत राहिली photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एअरपोर्टवर उर्वशी रौतेला - Divya Marathi
एअरपोर्टवर उर्वशी रौतेला

मुंबईः अलीकडेच मुंबई एअरपोर्टवर अभिनेत्री उर्वशी रौतेला ऊप्स मोमेंट (oops moment) ला बळी पडली. झाले असे, की उर्वशी एअरपोर्टवर डीप नेकच्या जंप सूटमध्ये दिसली. या सूटचा स्टमक कट एवढा मोठा होता, की यातून तिचे प्रायव्हेट पार्ट स्पष्ट दिसले. पण याचा या अभिनेत्रीवर काहीच परिणाम झालेला दिसला नाही. ती अतिशय आत्मविश्वासाने मीडिया फोटोग्राफर्सना पोज देताना दिसली. 

एअरपोर्टवर दिसले हे सेलेब्स... 
उर्वशी रौतेलाशिवाय एअरपोर्टवर सुनील शेट्टी आणि 'रंगून'ची टीम कंगना रनोट, सैफ अली खान, शाहिद कपूरसुद्धा स्पॉट झाले. पण हे तिन्ही स्टार्स एकत्र नव्हे तर वेगवेगळे दिसले. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, सेलिब्रिटींच्या एअरपोर्ट लूकचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...