आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV अॅक्ट्रेसने केला आरोप, \'त्याने मला कारमध्ये रिलेशन बनविण्याची जबरदस्ती केली\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बंदिनी' आणि 'नागार्जून' यांसारख्या मालिकांत काम केलेला अभिनेता मृणाल जैनवर मागील वर्षी अॅक्ट्रेस वर्षा भवनानीने आरोप लावला होता की मृणाल तिच्यासोबत सेक्शुअल रिलेशनशीप बनविण्याची जबरदस्ती केली होती. एका मुलाखतीत वर्षाने मृणालबद्दल हे सर्व आरोप केले होते.
 
वर्षाने सांगितले की, मृणालने म्हटले होते की तो त्याची पत्नी स्वीटीला घटस्फोट देऊन लग्न करणार आहे पण तसे काही झाले नाही. वर्षाने त्यानंतर मृणालवर आरोप करत केस दाखल केली होती. 
 
- वर्षाने एक्स लव्हर मृणालविरुद्ध 25 डिसेंबर 2015 साली ओशिवारा पोलीस ठाण्यात केस दाखल केली होती पण घरगुती कारणामुळे तिने ती परत घेतली.
- वर्षाने सांगितलेकी, "मृणालचे लग्न जबरदस्ती त्याच्या घरच्यांनी लावून दिले होते. त्यामुळे त्याने 1 वर्ष मला डेट केले पण त्यानंतर घटस्फोट घेतो असे सांगितले पण घेतला नाही. मी आजही त्याच्यावर प्रेम करते. मी त्याच्यासोबत त्याचा एक वाढदिवसही साजरा केला होता ज्यात मी त्यासोबत बर्थ डे केक कापत आहे." 
- वर्षाने सांगितले की, "मृणालने तिला फसविले आहे. त्याने पत्नीच्या लहान भावाच्या लग्नानंतर तिला घटस्फोट देतो असे सांगितले होते पण तसे काही घडले नाही."
 
मृणालने कारमध्ये रिलेशन बनविण्यासाठी फोर्स केला होता..
वर्षाने सांगितले की, "मृणालने कारमध्ये तिला रिलेशन बनविण्याचा आग्रह केला होता. मी नाही म्हटल्यामुळे तो मला टाळू लागला. मी त्याच्याविषयी त्याच्या पत्नीलाही सांगितले. ती त्याच्यानंतर त्याला सोडून निघून गेली होती. यानंतर मृणालने मला खूप शिव्या दिल्या आणि वाट्टेल ते बोलला. यानंतर मी त्याच्याविरुद्ध केस दाखल केली आणि त्यादरम्यान हाताची नसही कापून घेतली. ज्यामुळे मला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते." 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, कुठे झाली होती वर्षा-मृणालची पहिली भेट..
बातम्या आणखी आहेत...