आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलीपकुमार यांना निमोनिया, डॉक्टरांनी दिला आरामाचा सल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूडमधील प्रसिद्ध अॅक्टर दिलीप कुमार यांना निमोनिया झाल्याची माहिती आहे. सध्या त्यांची प्रकृती बरी आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. याआधी त्यांना डिहायड्रेशन आणि यूरिनच्या प्रॉब्लेममुळे लिलावती हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. दिलीपकुमार यांचे फॅमिली फ्रेंड फैसल फारुखी यांनी ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर दिलीप साहेबांच्या प्रकृतीबद्दलची माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे, की  "Saab was diagnosed with mild pneumonia. He's been advised to rest at home. Allah is kind that all other parameters are showing normal - Saab is doing better now. Pls, remember him in your prayers and duas."  

94 वर्षांच्या दिलीप साहेबांनी ब्लॅक अँड व्हाइटच्या काळापासून इस्टमन कलरपर्यंत अनेक सुपरहिट फिल्म दिल्या आहेत. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, दिलीपकुमार यांचे 2 फोटोज्...  

बातम्या आणखी आहेत...