आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : नवरीने लग्नापूर्वी केला भन्नाट डान्स, रात्रीतून बनली सोशल मीडिया क्वीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - यूट्यूबवर सध्या एका नवरीचा व्हिडीओ चांगलाच ट्रेंडींगमध्ये आहे. लग्नासाठी तयार होताना तिने एका इंग्रजी गाण्यावर भन्नाट डान्स केला. फोटोग्राफी करणाऱ्या कंपनीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आणि ही तरुणी एका रात्रीत सोशल मीडिया क्वीन बनली आहे.
 
दिल्ली येथील अमिषा भारद्वाज या तरुणीच्या लग्नापूर्वीचा हा व्हिडीओ आहे. स्वतःच्याच वेडींग व्हिडीओमध्ये मेकअप करताना तिने भन्नाट डान्स केला. त्याचा खास व्हिडीओदेखिल तयार करून घेतला आहे. या लग्नाचे डेस्टीनेशन वेडींग शूट थायलंडमध्ये करण्यात आले होते. यूट्युबवर जवळपास 50 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओमध्ये ती मैत्रिणींबरोबर डान्स करताना दिसत आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, नवरीच्या डान्सचे PHOTOS आणि अखेरच्या स्लाइड्सवर पाहा Video
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...