आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या बाळासोबत शॉपिंग करताना दिसली कतरिना कैफ, 'टायगर...' सोबत आहे याचे कनेक्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कतरिनाने या क्यूट बेबी बॉयसोबत केले शॉपिंग. - Divya Marathi
कतरिनाने या क्यूट बेबी बॉयसोबत केले शॉपिंग.

मुंबई - बॉलिवूड अॅक्ट्रेस कतरिना कैफचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ती एका बेबी बॉयसोबत शॉपिंग करताना दिसते. हा व्हिडिओ 'टायगर जिंदा है'च्या शूटिंग दरम्यानचा आहे. फिल्मचे डायरेक्टर अली अब्बास जफरने हा व्हिडिओ शूट केला आहे. शूटिंग दरम्यान कतरिना शॉपिंगला गेली होती. त्यावेळी तिच्यासोबत एक क्यूट बाळ होते. ती त्याला खेळणी दाखवत होती.
 
 फिल्मशी संदर्भातील एका क्लोज सोर्सने सांगितल्यानुसार, हे बाळ त्यांच्या अपकमिंग फिल्म 'टायगर जिंदा है'मध्ये दिसणार आहे. या फिल्ममध्ये एक चाइल्ड आर्टिस्ट आहे. हा लहानगा त्याच्या लहान भावाचा रोल करत आहे. अशाप्रकारे या फिल्ममध्ये दोन चाइल्ड आर्टिस्ट दिसणार आहेत. ज्यांची फिल्ममध्ये महत्त्वाची भूमिका आहे. 


 (येथे क्लिक करुन पाहा व्हिडिओ)
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, फिल्ममधील दुसरा चाइल्ड आर्टिस्ट... 

बातम्या आणखी आहेत...