आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बेगम जान\' मध्ये विद्याचे आहेत हे दमदार डायलॉग्स, शिव्या केल्या एन्जॉय...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डायरेक्टर श्रीजीत मुखर्जीची फिल्म 'बेगम जान' शुक्रवारी रिलीज झाली. यामध्ये विद्या बालनने लीड रोल प्ले केलाय. तर इला अरुण, नसीरुद्दीन शाह, चंकी पांडे, गौहर खान आणि पल्लवी शारदाने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सर्वांची अॅक्टिंग जबरदस्त आहे. परंतु विद्या बालनची डायलॉग्स डिलिवरी ऑडियन्सला अट्रॅक्स करते. तिचे अनेक डायलॉग्स हसन्यास तर काही विचार करण्यास भाग पाडतात. या फिल्मचे डायलॉग्स कौसर मुनीर आणि राहत इंदौरीने लिहिलेय. विद्या बालनने एन्जॉय केले शिव्यांचे डायलॉग्स...

- काही दिवसांपुर्वीच एका इंटरव्यूमध्ये विद्या बालनला विचारण्यात आले की, रियल लाइफमध्ये ती कशी आहे? ती रियल लाइफमध्ये शिव्यांचा वापर करते का?
- तिने उत्तरात सांगितले की, नाही मी रियल लाइफमध्ये शिव्या देत नाही. परंतु माझ्या लक्षात आहे, कॉलेजच्या काळात मी चेम्बूर ते वीटीच्या ट्रेनमध्ये प्रवास करायचे आणि लोक धक्का-बुक्की करायचे. तेव्हा मी त्यांना कानाखाली मारायचे किंवा शिव्याही द्यायचे. आता गरज पडत नाही. परंतु 'बेगम जान' मध्ये शिव्या देण्याला खुप एन्जॉय केले.

'बेगम जान' मधून विद्या बालनचे डायलॉग्स तुम्ही पुढच्या 15 स्लाइड्समध्ये वाचू शकता...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...