आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी चिखल तुडवत गेली ही अॅक्ट्रेस, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - बुधवारी सायंकाळी प्रसिद्ध अॅक्ट्रेस विद्या बालन नुकतीच लखनऊच्या मोहनलालगंज परिसरातील एका शाळेत पोहोचली होती. 'पाठशाला फनवाला' प्रोग्राम अंतर्गत इंग्रजीच्या प्रमोशनसाठी ती आळी होती. त्यावेळी कारमधून उतरल्यानंतर तिला काही अंतर पायी चालून जावे लागले. पावसामुळे चिखल झालेला असल्याने तिला चिखलातूनच वाट काढावी लागली. 

म्हणाली इंग्रजी सोपे आहे.. 
- शाळेत विद्या मुलांना म्हणाली, इंग्रजी वाचणे, बोलणे आणि लिहिणे फार सोपे आहे. 
- आपण सर्वांनीच ही भाषा शिकायला हवी. यावेळी तिने मुलांना शिकवलेही. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, विद्या बालनचे काही PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...