आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरी पोहोचले विनोद खन्नांचे पार्थिव, अंत्यदर्शनाला चाहत्यांची गर्दी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः विनोद खन्ना यांचे पार्थिव मालाबार हिल स्थित त्यांच्या घरी पोहोचले आहे. गिरगांवच्या एचएन रिलायन्स फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटर येथून एम्बुलन्सने त्यांचे पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आले. याच रुग्णालयात गुरुवारी सकाळी 11.20 वाजता विनोद खन्ना यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता वरळी येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

घराबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त 
- विनोद खन्ना यांच्या घराबाहेर त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली आहे.
- गोंधळ टाळण्यासाठी पोलिसांचा येथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

पुढील स्लाईड्सवर बघा, विनोद खन्ना यांच्या घराबाहेरील छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...