आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'बलात्काराचा सेक्सशी संबंध नाही\', जाणून घ्या असं का म्हणताहेत शर्मिला टागोर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः आपल्या अभिनयाने बॉलिवूडचा एक गाजवणा-या प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी हिंदुस्थान टाइम्स या वर्तमानपत्राच्या माध्यमातून देशवासियांना एक खुले पत्र लिहीले आहे. या पत्रातून त्यांनी महिलांविरोधातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर भाष्य केले आहे. महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी आपल्याला दृष्टीकोनात बदल करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी या पत्रात व्यक्त केले आहे.

काय म्हणतात शर्मिला टागोर वाचा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...