आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GOOD NEWS: विवेक दुस-यांदा झाला बाबा, नन्ही परीचे झाले आगमन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त(फाइल फोटो- विवेक ओबेरॉय आणि त्याची पत्नी प्रियांका)
अभिनेता विवेक ओबेरॉय आणि त्याच्या कुटुंबीयासाठी आजचा दिवस एखाद्या सेलिब्रेशनपेक्षा कमी नाहीये. कारण विवेक ओबेरॉय दुस-यांदा बाबा झाला आहे. त्याची पत्नी प्रियांकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'विवेक आणि प्रियांकाचा आनंद गगनात मावेनासा झालाय. आज त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि आनंदी दिवस आहे. विवेक सध्या बंगरुळुमध्ये असून तो आपल्या पत्नी, मुलगी आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करणार आहे.