आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Perfect Picture: ही आहे विवेक ओबेरॉयची Happy Family

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पत्नी प्रियांका, मुलगा विवान वीर आणि मुलगी अमीया निर्वानसोबत विवेक ओबेरॉय)
मुंबईः दुस-यांदा बाबा झालेल्या अभिनेता विवेक ओबरॉयच्या कुटुंबाची दोन छायाचित्रे इंटरनेटवर रिलीज झाली आहेत. या छायाचित्रांमध्ये विवेक पत्नी प्रियांका आणि दोन्ही मुलांसोबत पोज देताना दिसत आहेत. फोटोजमध्ये चौघेही हॅपी मूडमध्ये दिसत आहेत.
2010 मध्ये झाले होते विवेक-प्रियांकाचे लग्न
विवेक ओबरॉय 2010 मध्ये प्रियांका अल्वासोबत लग्नगाठीत अडकला होता. 2012 मध्ये प्रियांकाने मुलाला जन्म दिला. या दाम्पत्याने आपल्या मुलाचे नाव विवान वीर ओबरॉय असे ठेवले. याचवर्षी 21 एप्रिल रोजी विवेकने मुलगी अमीया निर्वानला जन्म दिला.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, विवेकचे फॅमिलीसोबतचे आणखी एक छायाचित्र...