आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाने रणबीरला दिली होती फिजिकल रिलेशनशिपची ऑफर? हृतिकच्या ईमेलमध्ये उल्लेख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कंगना रनोट आणि हृतिक रोशन यांच्या वादात आणखी एक नवीन वळण आले आहे. हृतिकने कंगनाचे जे ईमेल रिव्हील केले आहेत त्यानुसार, एका ईमेलमध्ये कंगनाने हे स्वीकारले आहे की तिने रणबीरला स्वतःबरोबर फिजिकल रिलेशनशिप ठेवण्यास म्हटले होते. पण रणबीरला फुलटाइम रिलेशनशिप हवी होती. या ईमेल्सनुसार कंगनाने यात हे सांगितले आहे की, रणबीरने तिला कशाप्रकारे अटेंशन द्यायला सुरुवात केली होती. 

'क्वीन'पूर्वी रणबीर देत नव्हता भाव... 
- 'कंगना' च्या सो-कॉल्ड ईमेल्स वर विश्वास ठेवला तर 'क्वीन' (2014) च्या यशापूर्वी रणबीरने कधीही तिला अटेंशन दिले नाही. पण जेव्हा त्याने फँटम (प्रोड्युसर-डायरेक्टर विकास बहलचे प्रोडक्शन हाऊस) मध्ये क्वीनचे फुटेज पाहिले तेव्हा त्याने कंगनाला बीबीएमवर संपर्क केला आणि व्हिडिओसह इतर रँडम स्टऱच्या फंकी लिंक शेअर करू लागला. 

रणबीरने केली होती सुरुवात.. 
- कंगनाच्या या सो-कॉल्ड ईमेल्समध्ये लिहिले आहे, जेव्हा मी ग्वाल्हेरमध्ये 'रिव्हॉल्वर रानी' चे शुटिंग करत होते, तेव्हा रणबीरने मला थेट संपर्क केला होता. तेव्हा मी त्याला म्हटले की, मी कोणाबरोबर तरी रिलेशनशिपमध्ये आहे आणि जेव्हापासून तू माझ्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये आला तेव्हापासून आमच्यात टेन्शन सुरू आहे. मी खूप टेन्शनमध्ये असते. मी तुझे नाव घेतले नाही, पण जर मी याबाबत तुला सांगितले तर, त्याला अधिक चांगल्या पद्धतीने समजले. 

न्यूयॉर्कमध्ये कंगनाने रणबीरला दिली होती फिजिकल रिलेशनशिपची ऑफर, वाचा पुढील स्लाइड्सवर..  
 
बातम्या आणखी आहेत...