आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 Photos मधून पाहा, बॉलीवूडमधील या गायिकेचा Wedding Album

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे संगीत सेरेमनीमध्ये श्वेता आणि इव्हानो. तसेच फेरे घेतानाचा नवरीचा लूक. - Divya Marathi
डावीकडे संगीत सेरेमनीमध्ये श्वेता आणि इव्हानो. तसेच फेरे घेतानाचा नवरीचा लूक.
मुंबई - बॉलीवूडची गायिका श्वेता पंडित हिने 27 ऑगस्ट रोजी तिचा इटालियन बॉयफ्रेंड आणि इंटरप्रिनोर इव्हानो फुच्चीहिच्याशी विवाह केला. गेल्या महिन्यात मुंभईत कोर्ट मॅरेज केल्यानंतर या दोघांनी जोधपूरमध्ये भारतीय परंपरेनुसार विवाह केला. श्वेताच्या लग्नात जॅकी श्रॉफ, श्रुती हसन, दीप्ति भटनागर आणि 'चक दे! इंडिया' फेम चित्रांशी रावत पोहोचले होते.

'मोहब्बतें' चित्रपटांत गायली होती पाच गाणे..
श्वेता पंडित 12 वर्षांची असताना 500 गायकांमधून आदित्य चोप्रा यांनी तिला मोहब्बते चित्रपटातील गाणी गाण्यासाठी निवडले होते. चित्रपटात पाच गाण्यांमध्ये तिचा आवाज आहे. ही सर्व गाणी मल्टीसिंगर्स आहेत. वयाच्या 16 व्या वर्षी तिने 'मैं जिंदगी हूं' साठी आवाज दिला. 'मोहब्बतें' पूर्वी तिने 'साज', 'दिल क्या करे', 'राजू चाचा' आणि नंतर 'नई पड़ोसन', 'ज्युली', 'कभी अलविदा न कहना', 'वेलकम बॅक', 'यमला पगला दीवाना' 'सत्याग्रह', 'हायवे' अशा अनेक चित्रपटांत गाणी गायली. हिंदी चित्रपटांशिवाय ती तमिळ, तेलुगु, पंजाबी भाषेतही गाणी गाते.

'24' मध्ये केली अॅक्टींग
श्वेता अनिल कपूर यांचा टिव्ही शो '24' मध्ये अभिनेत्री म्हणून झळकली होती. त्याशिवाय तिने बिजॉय नांबियारचा चित्ररट डेव्हीडमध्येही काम केले आहे. ती बरखा चित्रपटातही होती.
श्वेता पंडितच्या विवाहातील संगीत, पासून फेऱ्यापर्यंतचे फोटो पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

फोटो सौजन्य : 'द वेडिंग डायरीज' आणि इन्स्टाग्राम
बातम्या आणखी आहेत...