आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wedding Photos: तर प्रेग्नेंसीमुळे रिया सेनने घाईघाईत उरकले लग्न?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'स्टाइल' (2001), 'शादी नंबर 1' (2005) आणि 'पेइंग गेस्ट' (2009) यांसारख्या चित्रपटांत काम केलेली रिया सेनच्या लग्नाचे काही फोटोज् समोर आले आहेत. काही प्रसारमाध्यमांनी रिया सेन प्रेग्नेंट असल्याचे सांगितले आहे. यामुळेच तिने लवकर लग्न आटोपते घेतले असल्याचे म्हटले आहे. बुधवारी झाले लग्न..
 
- रियाच्या एका जवळच्या सुत्रांनी सांगितले की, लग्न पुणे येथे पार पडले. ज्यात काही कुटुंबीय आणि फ्रेंड्स होते. 
-- रियाने 'स्टाइल'(2001) चित्रपटातून डेब्यू केला होता. यात तिच्यासोबत शर्मन जोशी आणि साहिल खान मुख्य भूमिकेत होते. 
- रियाने 'दिल विल प्यार व्यार'(2002), 'झनकार बीट्स'(2003), 'कयामत'(2003), 'शादी नंबर-1'(2005) या चित्रपटांत काम केले आहे.
- रिया फाल्गुनी पाठकच्या अल्बममधून प्रसिद्ध झाली होती.
- रिया सेन सर्वात शेवटी अग्निदेव चॅटर्जी यांच्या 'डार्क चॉकलेट' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट शीना बोरा मर्डर केसवर आधारीत होता. रियाने अनेक तामिळ आणि बंगाली चित्रपटात काम केले आहे.
- रियाचा पती शिवम तिवारी फोटोग्राफर आहे. तो नेहमीच ट्रॅव्हल टीप आणि डेस्टीनेशंस फोटोज सोशल मीडियावर शेअर केला आहे. रिया सेन काही वर्षांपासून शिवमला डेट केले आहे.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, रियाच्या शाळेचे 5 PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...