आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'वेलकम बॅक\'साठी स्टार्सचा First Look, जाणून घ्या काय असेल भूमिकांची नावे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('वेलकम बॅक'च्या फस्ट लूक पोस्टर्सवर जॉन अब्राहम आणि श्रुती हसन)
मुंबई- दिग्दर्शक अनीस बज्मीच्या 'वेलकम बॅक' सिनेमासाठी स्टार्सचे फस्ट लूक पोस्टर्स रिलीज झालेत आहेत. या पोस्टर्सवर सिनेमाचे संपूर्ण स्टारकास्ट विविध भूमिकांत दिसत आहेत. पोस्टर्सवर काही भूमिकांचे नावसुध्दा दिले आहेत.
सिनेमामध्ये जॉन अब्राहम- अज्जू भाई, अनिल कपूर- मजनू भाई, नाना पाटेकर- उदय भाई, नसीरुद्दीन शाह- वॉन्टेड भाई, परेश रावल- डॉक्टर घुंघरु, श्रुती हसन- रमजना, डिंपल कपाडिया- महाराणी आणि साक्षी मग्गू- राजकुमारीच्या भूमिके दिसणार आहे.
हा सिनेमा 2007मध्ये रिलीज झालेल्या 'वेलकम बॅक' सिनेमाचा सीक्वेल आहे. मागील सिनेमांत अक्षय कुमार आणि कतरिना कैफ झळकले होते. परंतु यावेळी त्यांची जागा जॉन अब्राहम आणि श्रुती हसन यांनी घेतली आहे. सिनेमाची रिलीज डेट 4 सप्टेंबर 2015 आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'ब्लकम बॅक'च्या स्टार्सचे फस्ट लूक पोस्टर...