आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG सनी लिओनीच्या चेहऱ्याला नेमके झाले काय? पोस्ट केला हा फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - सनी लियोनी हिचे आगामी 'भूमी' चित्रपटातील गाणे सेंसॉरच्या कात्रीत अडकले आहे. त्यामुळे चित्रपटात आता हे पूर्ण गाणे पाहायला मिळणार नाही. पण त्याने सनीला मात्र फारसा फरक पडत नाही. एक तर सोशल मीडियावर हे गाणे आधीच रिलीज झाले आहे, शिवाय सनीकडे भरपूर काम असल्याने तिला याबाबत काही चिंता नाही. पण नुकताच सनीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यात सनीच्या चेहऱ्याला काहीतरी झालेले दिसत आहे. 

चेहऱ्याला नेमके झाले काय?
- सनीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला हा फोटो काहीसा भयावहही दिसत आहे. 
- या फोटोमध्ये चेहरा सनीचा असल्याचे जराही ओळखता येत नाही. 
- सनीने या फोटोच्या कॅप्शनबरोबर लिहिले आहे, असे काही जे तुम्ही यापूर्वी कधी दिसले नसाल, हे माझ्या आगामी प्रोजेक्टसाठी आहे. 
- हे फोटो पाहून असे वाटत आहे, की सनी तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये काहीतरी भयावह करणार आहे. 
- त्यासाठी कदाचित प्रोस्थेटिक चेहरा किंवा मेकअर तयार केला जात असेल. तिचा पती डॅनियलने याचा व्हिडीओही शेअर केला आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहुयात, यासह सनीचे इतर काही PHOTOS
बातम्या आणखी आहेत...