आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: सनी लियोनला फॅनने अशी मारली घट्ट मिठी, की सुटता सुटेना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोर्नस्टार सनी लियोन आता बॉलिवूडची आघाडीची हिरॉईन झाली आहे. देश-विदेशात तिचे फॅन आहेत. भारतातील कोणत्याही शहरात गेली तरी तिला बघण्यासाठी फॅन्स गर्दी करतात. तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तर चांगलीच झुंबड उडते. एवढी सनी लियोनी प्रसिद्धीस आली आहे. शिवाय पोर्नस्टार म्हणून तिच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोण होता तोही बदलला आहे. या सनीसोबत घडलेली एक घटना खरंच आश्चर्यकारक आहे. तिला एका फॅनने मिठी मारली. त्यानंतर सनीने लाख प्रयत्न केला. पण तरीही मिठी सोडण्यास फॅन तयार नाही. विशेष म्हणजे सनीलाही ही घटना आवडली आहे. तिने ट्विटर अकाऊंटवर ही बाब शेअर केली आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या घटनेचा व्हिडिओ... बघून बसेल धक्का....
बातम्या आणखी आहेत...