आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नर्गिसला झाकायला लावले Cleavage, पाहा काय घडले रियालिटी शोमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नर्गिस फाकरीचा आधीचा आणि शुटिंगदरम्यानचे फोटो. दुसऱ्या फोटोमध्ये ड्रेस पिन अप केलेला दिसत आहे. - Divya Marathi
नर्गिस फाकरीचा आधीचा आणि शुटिंगदरम्यानचे फोटो. दुसऱ्या फोटोमध्ये ड्रेस पिन अप केलेला दिसत आहे.
नर्गिस फाकरीचा बँजो हा चित्रपट पुढल्या आठवड्यात प्रदर्शित होतोय. मराठमोठ्या रवी जाधव यांच्या या चित्रपटात रितेश देशमुख प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. सध्या नर्गिस फाकरी आणि रितेश दोघेही सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. त्यासाठी टिव्हीवरील विविध रियालिटी शोच्या माध्यमातून ते प्रमोशन करत आहेत. अशाच एका रियालिटी शोमध्ये प्रमोशनला गेली असता नर्गिसच्या ड्रेसमुळे काहीसा गोंधळ झाला. डायरेक्टरने काही वेळ त्यामुळे शुटिंग थाबवल्याचीही माहिती समोर आली आहे. पाहुयात नेमके काय घडले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, नेमके काय घडले रियालिटी शोमध्ये...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...