आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पद्मावती' स्वीकारण्यासाठी फार वेळ घेतला होता रणवीरने, हे होते कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'पद्मावती'मध्ये खिलजीच्या भूमिकेत रणवीर सिंह. - Divya Marathi
'पद्मावती'मध्ये खिलजीच्या भूमिकेत रणवीर सिंह.
मुंबई - संजय लीला भन्साली दिग्दर्शित पद्मावती येत्या 1 डिसेंबरला रिलीज होत आहे. या चित्रपटात अल्लाउद्दीन खिलजीची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या रणवीर सिंहने त्याच्या भूमिकेविषकी काही खुलासे केले आहेत. त्याने एका मुलाखतीत सांगितले, की हा चित्रपट स्वीकारण्यासाठी मी फार वेळ घेतला. चित्रपटात मला खिलजीची भूमिका ऑफर करण्यात आली होती. ही निगेटिव्ह भूमिका होती. 
 
या रोलबद्दल साशंक होता रणवीर 
- रणवीर सिंहने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की खिलजीच्या रोलमुळे मला थोडी भीती वाटत होती. कारण ही नकारात्मक - अँटी हिरो भूमिका आहे. 
- 'फिल्म पाहिल्यानंतर मी माझ्या भूमिकेबद्दल अधिक विस्ताराने बोलू शकेल, असे मला वाटते. कारण हा रोल माझ्यासाठी फार आव्हानात्मक होता. त्यामुळे मी हा चित्रपट स्वीकारण्यासाठी फार वेळ घेतला होता.'
- खिलजीच्या भूमिकेबद्दल रणवीर म्हणाला, नेहमीच्या मनेस्ट्रीम हिरोच्या भूमिकेपेक्षा हा एकदम वेगळा रोल आहे. हे अतिशय खराब कॅरेक्टर आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये, रणवीरने सांगितले ज्येष्ठ कलाकाराने दिला होता हा सल्ला... 
बातम्या आणखी आहेत...