आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंपर कमाई करतोय 'सुल्तान', मोडू शकतो या 10 सिनेमांचे रेकॉर्ड?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: सलमान खान आणि अनुष्का शर्मा स्टारर 'सुल्तान' 6 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 196 कोटींच्या घरात गेला आहे. 196 कोटींचे नेट कलेक्शन करून आतापर्यंतचा 11वा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. आातपर्यंत टॉप 10च्या यादीत 'पीके' (339 कोटी) टॉपवर आहे. अपेक्षा आहे, की 7व्या दिवशी 'सुल्तान' आमिरच्या '3 इडियट्स' आणि शाहरुखच्या 'हॅप्पी न्यू ईअर'चा लाइफटाइम कलेक्शनला पछाडू शकतो. आता पाहणे रंजक ठरेल, की टॉप 10 हाईएस्ट ग्रॉसर्सच्या यादीत 'सुल्तान' कोणत्या स्थानावर असेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या त्या 10 सिनेमांविषयी, ज्यांचे रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज आहे 'सुल्तान'...
बातम्या आणखी आहेत...