आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup 2015: Anushka Sharma Reached Sydney For The Cheer To Virat Kohli

WC 2015: सेमी फायनल सामन्यात विराटचा उत्साह वाढवण्यासाठी अनुष्का ऑस्ट्रेलियात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या बॉयफ्रेंडला वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये चिअर करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेली आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे गुरुवारी (26 मार्च) क्रिकेट वर्ल्डकप 2015 चा सेमीफायनल सामना भारत आणि ऑस्ट्रेलियात होणार आहे. दिव्य मराठी डॉट कॉमने आपल्या वाचकांना आधीच माहिती दिली होती, की अनुष्का तिच्या बॉयफ्रेंडला चिअर करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाऊ शकते.
दरम्यान अशीही चर्चा होती, की विराट कोहलीने अनुष्काला सेमी फायलन सामन्या दरम्यान ऑस्ट्रेलियाला येण्यास नकार दिला होता. सामन्या दरम्यान लक्ष विचलती होऊ नये साठी त्याने नकार दिला होता. मात्र, अनुष्का सर्व चर्चांना पूर्णविराम लावत ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचली आहे. सेमीफायलन सामन्यादरम्यान ती प्रेक्षकांमध्ये बसलेलली दिसणार आहे.
फोटो - चाहत्यासोबत सोबत अनुष्का
पुढील स्लाइडमध्ये पाहा, विराटचे ट्विट