आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिपाशा असो की करिना, Fit राहण्यासाठी YOGA करतात बॉलीवुड अॅक्ट्रेसेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योगा करताना बिपाशा बासू (वर), सनी लियोनी (खाली डावीकडे) आणि करिना कपूर. - Divya Marathi
योगा करताना बिपाशा बासू (वर), सनी लियोनी (खाली डावीकडे) आणि करिना कपूर.
21 जून हा जगभरात जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जात आहे. जगभरात गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा होती. शारिरीक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी यापेक्षा चांगले साधन असू शकत नाही, असे म्हटले जाते. बॉलीवूडचे स्टार्सही फिट राहण्यासाठी अनेक प्रकारचे व्यायाम करतात. त्यात मॉर्निंग वॉकपासून ते तासन् तास जिममध्ये गाम गाळण्याचाही समावेश अाहे. यापैकी अनेक स्टार्सच्या रोजच्या व्यायामामध्ये योगाचाही समावेश असतो. विशेषतः अभिनेत्री स्वतःला फिट ठेवण्यासाठी योगालाच प्राधान्य देत असतात. इंटरनेटवर अशा अनेक अभिनेत्रींचे योग सेशनचे फोटो आहेत.

योगा करणाऱ्या अशाच काही अभिनेत्रींचे Photo पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...