आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारीख झाली निश्चित, यादिवशी \'चक दे गर्ल\' झहीर खानसोबत अडकणार विवाहबंधनात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीम इंडियाचा बॉलर झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरीका घाटगे यांनी एप्रिलमध्ये साखरपुडा करुन सर्वांना चकीत केले होते. आता मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे 27 नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. झहीर खानने साखरपुडा केल्यानंतर दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. जवळच्या लोकांनाच आहे निमंत्रण...
 
मिळालेल्या माहितीनुसार, झहीर-सागरिका यांच्या लग्नाला केवळ जवळच्या लोकांना आमंत्रण आहे. मुंबई आणि पुणे अशा दोन ठिकाणी लग्न होऊ शकते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, झहीर आणि सागरिका यांचे काही खास PHOTOs..
बातम्या आणखी आहेत...