आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अक्सर 2'च्या नव्या गाण्यात झरीनबरोबर भलताच बोल्ड झाला हा टीव्ही अॅक्टर, दिले हॉट सीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अनेक दिवसांपासून चर्चा असलेल्या बॉलिवूडच्या अक्सर 2 या चित्रपटातील एक गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. 'आज जिद कर रहा है दिल' असे गाण्याचे बोल आहेत. गाण्यात झरीन खान आणि गौतम रोडे यांचा भलताच बोल्ड अंदाज पाहायला मिळाला आहे. अरिजित सिंहने हे गाणे गायले आहे. तर लिरिक्स सईद कादरींचे असून संगीत मिथूनचे आहे. या चित्रपटातून क्रिकेटपटू श्रीसंत बॉलिवूड डेब्यू करत आहे. चित्रपटात तो वकिलाच्या भूमिकेत झळकणार आहे. 

बोल्ड सीन्सबाबत काय म्हणाली झरीन.. 
ट्रेलर लाँचच्या वेळी झरीनला बोल्ड सीनबाबत एकापाठोपाठ एक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर ती म्ङणाली. मी एक अॅक्ट्रेस आहे, आणि अॅक्टींग करणे माझे काम आहे. चित्रक्षपटाची स्क्रिप्ट किंवा स्टोरी जर चांगली असेल तर त्यात वाईट काय आहे. मी सलमानसोबत डेब्यू केला होता हे खरे आहे, पण प्रत्येक चित्रपट तर त्याच्यासोबत तर असू शकत नाही. 

'अक्सर' चा सिक्वेल.. 
- 'अक्सर 2' 2006 मध्ये आलेल्या थ्रिलर मुव्ही 'अक्सर'चा सिक्वेल आहे. 
- अनंत महादेवन यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या या चित्रपटात इम्रान हाशमी, उदिता गोस्वामी आणि डिनो मौर्याने काम केले होते. 
- चित्रपटात संगीत हिमेश रेशमियाचे होते. या चित्रपटातील 'झलक दिखला जा' हे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटाच्या गाण्याच्या 15 लाखांहून अधिक साऊंडट्रॅक युनिटची विक्री झाली होती. 
- 'अक्सर 2'चे ट्रेलर आधीच रिलीज करण्यात आहे. 
 
(अखेरच्या स्लाइडवर पाहा, गाण्याचा व्हिडीओ) 
पुढील स्लाइड्सवर, चित्रपटाच्या या नव्या गाण्यातील काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...