आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ITA अवॉर्डमध्ये पोहोचली \'तुलसी\', रश्मी-मौनीसह हे सेलेब्सही दिसले फंक्शनमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
17व्या इंडियन टेलीव्हिजन अॅकॅडमी अवॉर्डमध्ये स्मृति ईरानी, रश्मि देसाई आणि मौनी रॉय. - Divya Marathi
17व्या इंडियन टेलीव्हिजन अॅकॅडमी अवॉर्डमध्ये स्मृति ईरानी, रश्मि देसाई आणि मौनी रॉय.
मुंबई - 17व्या इंडियन टेलिव्हीजन अॅकॅडमी अवॉर्डसचा सोहळा नुकताच झाला. यामध्ये टीव्हीवरील सूनांचा जलवा पाहाण्यासारखा होता. बऱ्याच वर्षानंतर अवॉर्ड्स फंक्शनमध्ये 'क्योंकी सास भी कभी बहू थी'ची तुलसी अर्थात आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी दिसल्या होत्या. स्मृती रेड-ब्ल्यू रंगाच्या साडीत रेड कार्पेटवर पोज देताना दिसल्या. हा सोहळा मनीष पॉल आणि अली असगरने होस्ट केला होता. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अवॉर्ड्स नाइटल पोहोचले हे सेलेब्स...
बातम्या आणखी आहेत...